Mumbai University Bharti: नमस्कार मित्रोहो, मुंबई विध्यापीठात विविध पंदाची भरती निघाली आहे. मुंबई विध्यापीठातून प्रसिद्ध केलेल्या जाहिराती प्रमाणे विद्याशाखांचे डीन, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक / उप ग्रंथपाल, सहयोगी ग्रंथपाल त्याचप्रमाणे Ad-hoc शिक्षक या पदाची भरती होणार आहे. पदाचे नाव, शैक्षणिक पात्रता, वयाची अट, अर्ज दाखल करण्यासाठी लागणारी संपूर्ण माहिती आणि जाहिराती संधर्भात संपूर्ण तपशील खाली दिलेला आहे. जाहिराती संधर्भात संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी लेख संपूर्ण वाचा.
एकूण रिक्त जागेचा तपशील – Mumbai University Bharti
पद क्र.
पदाचे नाव
पद संख्या
1
विद्याशाखांचे डीन
04
2
प्राध्यापक
21
3
सहयोगी प्राध्यापक / उप ग्रंथपाल
54
4
सहयोगी प्राध्यापक / सहयोगी ग्रंथपाल
73
5
Ad-hoc शिक्षक
146
Total एकूण पद संख्या 298
298
शैक्षणिक पात्रता-Mumbai University Bharti Educational Qualifications
पद क्र.
पदाचे नाव
शैक्षणिक पात्रता
1
विद्याशाखांचे डीन
(i) संबंधित विषयात Ph.D. /55% गुणांसह पदव्युत्तर पदवी (ii) पुस्तके आणि संशोधन/पॉलिसी पेपर म्हणून 10 प्रकाशने. (iii) 15 वर्षे अनुभव
2
प्राध्यापक
(i) संबंधित विषयात Ph.D. (ii) पुस्तके आणि संशोधन/पॉलिसी पेपर म्हणून 10 प्रकाशने. (iii) 10 वर्षे अनुभव
3
सहयोगी प्राध्यापक / उप ग्रंथपाल
संबंधित विषयात Ph.D+55% गुणांसह पदव्युत्तर पदवी+ पुस्तक 07 प्रकाशने+ 08 वर्षे अनुभव+NET/SET किंवा ग्रंथालय विज्ञान/माहिती विज्ञान/दस्तऐवजीकरण विज्ञान पदव्युत्तर पदवी + 08 वर्षे अनुभव
4
सहयोगी प्राध्यापक / सहयोगी ग्रंथपाल
55% गुणांसह पदव्युत्तर पदवी+NET/SET किंवा ग्रंथालय विज्ञान/माहिती विज्ञान/दस्तऐवजीकरण विज्ञान पदव्युत्तर पदवी
5
Ad-hoc शिक्षक
(i) संबंधित विषयात 55% गुणांसह पदव्युत्तर पदवी. (ii) NET
नोकरीचे ठिकाण आणि Fee – Mumbai University Bharti
क्र.
पदाचे नाव
नोकरीचे ठिकाण
फी (Fee)
1
१.विद्याशाखांचे डीन, २.प्राध्यापक, ३. सहयोगी प्राध्यापक / उप ग्रंथपाल, ४. सहयोगी प्राध्यापक / सहयोगी ग्रंथपाल
मुंबई
खुला प्रवर्ग: ₹500/- [मागासवर्गीय: ₹250/-]
2
१. Ad-hoc शिक्षक
सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कल्याण
खुला प्रवर्ग: ₹500/- [मागासवर्गीय: ₹250/-]
अर्ज सादर करण्याचा पत्ता: Address for Submission Application Form
क्र.
पदाचे नाव
अर्ज सादर करण्याचा पत्ता
1
१.विद्याशाखांचे डीन, २.प्राध्यापक, ३. सहयोगी प्राध्यापक / उप ग्रंथपाल, ४. सहयोगी प्राध्यापक / सहयोगी ग्रंथपाल
The Registrar, University of Mumbai, Room No. 25, Fort, Mumbai–400032
2
१. Ad-hoc शिक्षक
Academic Appointments & Quality Assurance (AAQA), University of Mumbai, Fort, Mumbai-400 032
Important Dates: Mumbai University Online Application
क्र.
पदाचे नाव
Last Date of Online Application
1
१.विद्याशाखांचे डीन, २.प्राध्यापक, ३. सहयोगी प्राध्यापक / उप ग्रंथपाल, ४. सहयोगी प्राध्यापक / सहयोगी ग्रंथपाल
मी Shubhankar Chavan आपल्यासोबत Success 2 Career च्या माध्यमातून सरकारी योजना, नोकरी, व्यवसायासाठी आवश्यक मार्गदर्शन माहिती त्याचप्रमाणे आरोग्य, फायनान्स, lifestyle, Travel, Food सर्व प्रकारची माहिती आपल्या पर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्नशील आहे.
3 thoughts on “Mumbai University Bharti – मुंबई विद्यापीठात 298 जागांसाठी भरती”