Maharashtra Rojgar Melava 2024 : या मेळाव्यामध्ये विविध प्रकारच्या पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. मेळाव्याचा दिनांक हा ०९ जुलै २०२४ पासून ११ जुलै पर्यंत विविध महाराष्ट्रातील विभागानुसार अर्ज मागविले जाणार आहेत. या मेळाव्याचा जास्तीत जास्त भरती इच्छुक नियोक्ते आणि बेरोजगार उमेदवारांनी उपस्थित राहुन लाभ घ्यावा असे आवाहन शल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र मुंबई शहर चे सहायक आयुक्त संदिप ज्ञा. गायकवाड यांनी केले आहे. नोकरी शोधणाऱ्यांना संभाव्य नियोक्त्यांसोबत जोडण्यासाठी हा रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. मेळाव्या संधर्भातील सर्व माहिती येथे उपलब्ध आहे.
पंडित दीन दयाल उपाध्याय योजनेचा उद्देश्य – Pandit Dindayal Upadhyay Rojgar Melava Objective
- महाराष्ट्रातील बेरोजगार उमेदवारांना रोजगार उपलब्ध करून देणे.
- युवकांना नोकरीच्या संधी निर्माण करून देणे व त्यांना आत्मनिर्भर बनवणे.
- या योजनेमुळे राज्यातील युवकांचा सामाजिक आणि आर्थिक विकास होणार आहे.
- महाराष्ट्र मधील बेरोजगारी कमी करणे.
- युवकांना नवीन रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे.
- पंडित दीन दयाल योजनेचा मुख्य उद्देश युवकांना नोकरी प्रदान करणे. दैनंदिन गरजेसाठी कोणावर अवलंबून राहू नयेत.
Maharashtra Rojgar Melava 2024 – Details
विभाग | जिल्हा | मेळाव्याची तारीख | अर्ज |
मुंबई | मुंबई उपनगर | 09 जुलै 2024 | Click Here |
नागपूर | गडचिरोली | 10 जुलै 2024 | Click Here |
छत्रपती संभाजीनगर | नांदेड | 09 ते 10 जुलै 2024 | Click Here |
नागपूर | भंडारा | 11 जुलै 2024 | Click Here |

Maharashtra Rojgar Melava 2024- पात्रता निकष
महाराष्ट्र रोजगार मेळाव्याची पात्रता, निकष वेगवेगळ्या नोकऱ्या आणि नियोक्ते यांच्यासाठी भिन्न आहेत. सर्वसाधारणपणे, उमेदवारांकडे नियोक्त्यांनी निर्दिष्ट केल्यानुसार आवश्यक शैक्षणिक पात्रता, कौशल्ये आणि अनुभव असणे आवश्यक आहे.
Maharashtra Rojgar Melava 2024 Registration – नोंदणी
महाराष्ट्र रोजगार मेळाव्यामध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवारांनी स्वतःची नोंदणी करणे आवश्यक आहे. ते महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी (MSSDS) च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन नोंदणी करू शकतात. नोकरी मेळाव्याच्या ठिकाणी नोंदणी करू शकतात. नोंदणीसाठी शुल्क लागू नाही.
Job Opportunities – नोकरीच्या संधी
महाराष्ट्र रोजगार मेळाव्यामध्ये आरोग्यसेवा, आदरातिथ्य, आयटी, उत्पादन, किरकोळ आणि बरेच काही यासह विविध क्षेत्रांमध्ये नोकरीच्या संधी प्रदान करतो. जॉब फेअरमध्ये सहभागी होणारे नियोक्ते नोकरीच्या आवश्यकता, नोकरीचे वर्णन आणि अपेक्षित मोबदला याबद्दल तपशील देतात.
Rojgar Melava 2024 Interviews – मुलाखती
महाराष्ट्र रोजगार मेळाव्यामध्ये, नियोक्त्यांनी निर्दिष्ट केलेल्या नोकरीच्या आवश्यकता पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाते. उमेदवाराचे कौशल्य, अनुभव आणि नोकरीसाठी योग्यतेचे मूल्यांकन करण्यासाठी नियोक्त्यांद्वारे मुलाखत घेतली जाते.
Maharashtra Rojgar Melava 2024 Result – निकाल
रोजगार मेळाव्याचा निकाल MSSDS च्या अधिकृत वेबसाइटवर घोषित केला जातो. नोकऱ्यांसाठी निवडलेल्या उमेदवारांना नियोक्त्यांद्वारे सूचित केले जाते.
How to Apply For Maharashtra Rojgar Melava 2024
- www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळाला भेट दया .
- Employment या टॅबवरील Jobseeker (Find a Job) हा पर्याय निवडून आपला नोंदणी क्रमांक/आधार कार्ड क्र. व पासवर्ड ने sign in करा.
- आपल्या होम पेजवरील Pandit Dindayal Upadhyay Job Fair या पर्याय निवडा.
- यानंतर Password तयार केलेनुसार मोबाईल वर User व Password मिळेल,
- Amravati जिल्हा निवडा व फिल्टर बटनावर क्लिक करा.
- रोजगार मेळाव्यात सहभागी होण्यासाठी ऑफलाईन प्लेसमेंट ड्राईव्ह/ पंडित दीनदयाल उपाध्याय महिला रोजगार मेळावा-१ या ओळीतील Action मेन्यूतील दुसऱ्या बटनावर क्लिक करा.
- I Agree हा पर्याय निवडा.
- शेवटी Successfully Applied for the Job असा Message दिसेल.
- सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
- अधिक माहिती www.rojgar.mahaswayam.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.
माझी नोकरी या ठिकाणी आपल्याला नवनवीन भरती ची माहिती मिळेल.
Mumbai University Bharti – मुंबई विद्यापीठात 298 जागांसाठी भरती
HLL लाईफ केअर लिमिटेड मध्ये १२१७ जागांसाठी भरती : HLL Lifecare Recruitment 2024
PNB Apprentice Recruitment 2024 – 2700 Vacancies
PGCIL Bharti 2024: पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये 435 जागांसाठी भरती