Pashusavardhan Vibhag Bharti 2024 | पशुसंवर्धन विभाग अंतर्गत नवीन रिक्त पदासाठी रिक्त पदांसाठी भरती

Pashusavardhan Vibhag Bharti 2024 : पशुसंवर्धन विभाग अंतर्गत नवीन रिक्त पदासाठी रिक्त पदांसाठी भरतीचे नोटिफिकेशन याच्या अधिकारी वेबसाइट जाहीर करण्यात आले आहे. केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय पशुधन अभियान (NLM-National Livestock Mission) ही योजना केंद्र शासनाच्या सुधारीत मार्गदर्शक सुचनांनुसार राज्यात राबविण्यात येत आहे. सदर अभियानांतर्गत Entrepreneurship Development Facilitation हेल्प डेस्कची स्थापना पशुसंवर्धन आयुक्तालय, औंध, पुणे-६७ येथे करण्यात येणार आहे. सदर हेल्प डेस्क अंतर्गत नवीन रिक्त पदांची सेवा उपलब्ध होण्यासाठी खालील नमूद पदांसाठी अर्हताधारक इच्छूक उमेदवारांकडून ऑनलाईन ई- मेल पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे.. या संधीचा उमेदवारांनी पुरेपूर फायदा घ्या आणि अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी पीडीएफ मधील सर्व माहिती काळजी पूर्वक वाचावी . याची लिंक आपल्याला खाली दिली आहे . या भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती जसे पदांचा तपशील.शैक्षणिक पात्रता,वयोमर्यादा,अर्ज शुल्क,वेतनश्रेणी,नोकरीचे ठिकाण,महत्वाच्या तारखा अशा सर्व गोष्टींची माहिती खाली दिली अहे .

Pashusavardhan Vibhag Bharti 2024 Notification:

पदाचे नावSenior Research Fellow , Laboratory Assistant
शैक्षणिक पात्रता शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
अर्ज पद्धतीऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्तासहआयुक्त पशुसंवर्धन, रोग अन्वेषण विभाग,औध,ब्रेमेन स्केअर जवळ, पुणे 411067
अर्ज करण्याची शेवटची तारीख05 ऑगस्ट 2024
    अधिकृत वेबसाईट  https://ahd.maharashtra.gov.in/

Pashusavardhan Vibhag Bharti 2024 : पशुसंवर्धन विभाग अंतर्गत नवीन रिक्त पदासाठी रिक्त पदांसाठी भरतीचे नोटिफिकेशन याच्या अधिकारी वेबसाइट जाहीर करण्यात आले आहे. या भरती साठी जे उमेदवार आपला अर्ज करण्यासाठी पात्र आणि इच्छुक आहेत अशा उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागवण्यासाठी सुरुवात झाली आहे. खालील दिलेली पीडीएफ जाहिरात वाचा आणि मगच अर्ज करा .

पदाचे नाव :

 Senior Research Fellow , Laboratory Assistant

भरतीसाठी वयोमार्याद :

या भरतीसाठी वयोमार्याद ही 18 ते 50 वर्षांची दिली गेली आहे हेच उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहे,

भरतीसाठी शैक्षणिक पात्रता :

शैक्षणिक पात्रता ही पात्रता ही पदाच्या आवश्यकतेनुसार ठरवण्यात येणार आहे , या भतीसाठी याठी खाली दिलेली पीडीएफ जाहिरात वाचा.

अर्ज पद्धत : ऑफलाइन

अर्ज करण्याची अंतिम तारीख : 05 ऑगस्ट 2024

अर्ज करण्याचा पत्ता : सहआयुक्त पशुसंवर्धन, रोग अन्वेषण विभाग,औध,ब्रेमेन स्केअर जवळ, पुणे 411067

तर मग मित्रांनो आज आपण  https://s2carrer.com/ वेब पोर्टल वरील या आर्टिकल मध्ये Pashusavardhan Vibhag Bharti 2024 बद्दल असणारी सर्व ती आवश्यक माहिती घेतली आपल्याला ही माहिती काशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नाकी कळवा आणि आपल्या गरजू मित्रांपर्यंत देखील पोहचवा .आणि भरतीचे अशाच नवीन निघालेल्या अपडेट साठी व्हॉटस अप्प ग्रुप जॉइन करा आणि अशाच नवीन अपडेट साठी सीटे ल रोज भेट देत जा. धन्यवाद !

माझी नोकरी या ठिकाणी आपल्याला नवनवीन भरती ची माहिती मिळेल.

मी Shubhankar Chavan आपल्यासोबत Success 2 Career च्या माध्यमातून सरकारी योजना, नोकरी, व्यवसायासाठी आवश्यक मार्गदर्शन माहिती त्याचप्रमाणे आरोग्य, फायनान्स, lifestyle, Travel, Food सर्व प्रकारची माहिती आपल्या पर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्नशील आहे.

Sharing Is Caring:

1 thought on “Pashusavardhan Vibhag Bharti 2024 | पशुसंवर्धन विभाग अंतर्गत नवीन रिक्त पदासाठी रिक्त पदांसाठी भरती”

Leave a Comment