How to start Business in Marathi : नवीन व्यवसाय सुरु करणे हे प्रत्येकाचं स्वप्न असत काही जण प्रत्यक्ष व्यवसाय करत आहेत तर काही जण व्यवसाय करण्याचा विचार तर काही जण व्यवसायात अपयशी झाले आहेत. नवीन व्यवसाय कसा सुरु करावा, हे जाणून घेण गरजेचे आहे. व्यवसाय सुरु करताना त्याचा बिझनेस प्लान तयार केला पाहिजे. आपण कोणताही व्यवसाय करत असाल तर त्यासाठी त्याचा Business Plan (How To Write Business Plan In Marathi | How to start Business in Marathi) आतापर्यंत, आपण फक्त हि योजना मनात बनवत होतो परंतु शक्य तितक्या लवकर ती आपल्या Business डायरी मध्ये लिहा. बिझनेस प्लान मध्ये आपल्या व्यवसायाच काय ध्येय आहे, ते कस पूर्ण करता येईल याचा Road-Map लिहायचा असतो. खाली दिलेल्या गोष्टी वर योग्य प्रकारे दखल घेऊन आपण व्यवसाय सुरु करू शकता.
बिझनेस प्लान कसा बनवायचा ? – How to start Business in Marathi |
- व्यवसायासाठी भांडवल | Capital for new Business
- व्यवसायासाठी जागा | Land for Business
- वस्तू निश्चिती | Product Selection
- कच्चामाल | Raw Material
- कामगार किंवा कर्मचारी | Salesman or worker
- यंत्रसामग्री | Machinery
- व्यवसायाचे नाव, बोधचिन्ह | Business Name or Branding
- जाहिरात | Advertising
- बांधणी | Cover
- बाझारपेठ संशोधन | Market Analysis Related Our product
- वस्तूचा दर्जा | Quality of Product
- वस्तूची योग्य किंमत | Price of our Product
व्यवसायासाठी भांडवल | Capital for new Business
कोणताही व्यवसाय किंवा बिझनेस सुरू करण्यासाठी पहिल्यांदा भांडवल म्हणजेच कॅपिटल ची गरज असते भांडवल नसेल तर कोणताही व्यवसाय सुरु करता येत नाही त्यामुळे व्यवसायातील पहिला टप्पा म्हणजे भांडवल होईल जेवढे भांडवल आपले आपल्याकडे जास्त असेल तेवढा व्यवसाय चांगला व उत्कृष्ट करता येतो भांडवल गोळा करण्यासाठी समभागांची विक्री करून किंवा बँकेकडून कर्ज घेऊन तसेच इतर अनेक मार्गांनी भांडवल गोळा करता येईल.
व्यवसायासाठी जागा | Land for Business
भांडवलाची व्यवस्था झाल्यानंतर व्यवसाय स्थापन करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जागेची आवश्यकता असते आपल्या वसायला जेवढी जागा आवश्यक आहे तेवढी जागा असणे गरजेचे आहे व्यवसायाची जागा निश्चित करताना ती जागा अशा ठिकाणी घ्यावी लागेल की ज्या ठिकाणाहून वस्तूंचे वितरण म्हणजेच विक्री किंवा सेल करणे सोपे होईल त्याच प्रमाणे ग्राहकांना देखील सोयीचे आणि सोपे ठरेल.

वस्तू निश्चिती | Product Selection
भांडवली व जागेची व्यवस्था झाल्यानंतर आपण अशा वस्तूचे उत्पादन केले पाहिजे की जी वस्तू बाजारपेठेमध्ये नवीन व स्वतःची असेल व सर्व प्रकारच्या ग्राहकांना ती वस्तू परवडेल त्याचप्रमाणे ती वस्तु ग्राहकांच्या दैनंदिन जीवनासाठी उपयुक्त असेल वस्तूला पूरक कृषी बाजारपेठ मिळाली पाहिजे किंवा उपलब्ध होईल या दृष्टीने आपण वस्तू निश्चिती करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
कच्चामाल | Raw Material
कोणत्याही वस्तूचे उत्पादन करण्यासाठी आपल्याला सर्वात महत्त्वाचा लागणारा कच्चामाल असतो हा कच्चामाल आपल्याला योग्य बाजारपेठेत योग्य किमतीत मिळाला पाहिजे उत्पादनासाठी वस्तू निश्चित केल्यानंतर आपण त्या वस्तूच्या उत्पादनासाठी जो कच्चामाल आवश्यक आहे त्याची खरेदी करावी लागेल हा कच्चा माल खरेदी करताना योग्य दर्जा बघितला पाहिजे तसेच त्याची किंमत ही योग्य पाहिजे आणि त्याची खरेदी योग्य वेळेला करणे गरजेचे आहे त्यासाठी पूरक पैसे आपल्याकडे असले पाहिजेत.
कामगार किंवा कर्मचारी | Salesman or Workers
आपण सुरू केलेला व्यवसाय साठी कोणती वस्तू बनवण्यासाठी किंवा वस्तूचे उत्पादन करण्यासाठी आपल्याला काम कामगारांची आवश्यकता लागते आपण आपल्या व्यवसायानुसार आवश्यक त्या तज्ञ कामगारांची निवड केली पाहिजे आपण सुरुवातीला जेवढे कामगार गरजेचे आहेत तेवढेच कामगार ठेवले पाहिजेत ज्यामुळे आपले त्यांना देण्याचे वेतन वाचू शकेल तसेच त्या कामगारांना चांगले प्रशिक्षण देणे गरजेचे आहे तसेच आपण जे कामगार निवडणार आहे त्यांना त्या कामातला अनुभव असलेला पाहिजे याची काळजी आपण घेतली पाहिजे या कामगारांसाठी विविध कार्यक्रम राबवू शकतो ज्यामुळे ते आपले काम चांगल्या पद्धतीने करू शकतील व चांगल्या दर्जाचा आणि एक्सपोर्ट कॉलिटी वस्तू तयार होईल.
यंत्रसामग्री | Machinery
कोणत्याही वस्तूचे उत्पादन करण्यासाठी वेगवेगळ्या यंत्रांची गरज असते किंवा मशीनची गरज असते त्यासाठी आपण योग्य त्या ठिकाणाहून चांगल्या दर्जाची यंत्रसामग्री खरेदी केली पाहिजे ज्यामुळे आपल्या उत्पादन मोठ्या प्रमाणावर होईल व आपली वस्तू अतिशय उत्कृष्टरित्या तयार होईल.
मुद्री करण बोधचिन्ह | Logo or Branding
बोधचिन्हा मुळे वस्तूला एक स्वतःचं अस्तित्व प्राप्त होतं यामुळे आपली वस्तू ची विक्री तुलनेत चांगली होते तसेच आपली वस्तू ग्राहकांना सहजरित्या ओळखता येते त्यासाठी आपला लोगो किंवा आपलं बोधचिन्ह करणे गरजेचा आहे. तसेच आपल्या वस्तुच्या लोगो मुळे त्या वस्तूची जाहिरात करणे सोपे जाते त्यामुळे आपण स्पर्धेत टिकून राहू शकतो यामुळे आपल्याला चांगल्या प्रकारचा लोगो बनवणे गरजेचे आहे.
जाहिरात | Advertising
बोधचिन्ह किंवा लोगो दिल्यानंतर आपल्याला आपल्या उत्पादित वस्तूची विक्री होण्यासाठी चांगल्या प्रकारे जाहिरात करणं गरजेचे आहे जर जाहिरात आपण केली नाही तर वस्तूची माहिती ग्राहकांना होणार नाही त्यामुळे जाहिरात करणे आवश्यक आहे जाहिरातीची अनेक साधने उपलब्ध आहेत त्यापैकी आपण कोणत्याही चांगल्या साधनांची निवड करून आपल्या वस्तूची जाहिरात चांगली आणि प्रभावी करू शकतो ज्यामुळे ग्राहक आपल्या वस्तू कडे आकर्षित होतील सध्या आपण ऑफलाइन आणि ऑनलाईन जाहिरात करू शकतो ऑनलाईन मध्ये आपण फेसबुक, व्हॉट्सऍप, इंस्टाग्राम, युट्युब ( Facebook, whatsapp, instagram, youtube ) यांसारख्या सोशल मीडियावर जाहिरात करू शकतो.
बांधणी किंवा कव्हर | Cover or Rapper
आपली वस्तू सुरक्षित राहावी व आकर्षक दिसावी यासाठी त्या वस्तूला चांगल्या प्रकारे कवर करणे गरजेचे आहे आपली वस्तू साठवणूक करताना किंवा वाहतूक करताना आपल्या वस्तूचे नुकसान होणार नाही यासाठी आपल्या वस्तूची बांधणी किंवा संवेष्टन करणे गरजेचे आहे. वस्तूच्या कव्हर मुळे आपली वस्तू आकर्षक दिसते तसेच आपल्या वस्तूची जाहिरात ही आपोआप होते त्याच प्रमाणे आपल्या वस्तूच्या मार्केटिंग मध्ये ागणार्या खर्चात बचत होते यामुळे आपल्या वस्तूचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण होते.
बाजारपेठ संशोधन | Market analysis related our Product
आपण उत्पादित केलेल्या वस्तूंला योग्य बाजारपेठ शोधणं आवश्यक आहे बाजारपेठेची वेगवेगळे प्रकार पडतात त्या बाजारपेठांचे संशोधन करून तसेच बाजारपेठ यांच्या विविध पद्धतीनुसार योजना आखून त्याचा आराखडा बनवून योग्यप्रकारे निरीक्षण केल्यानंतर आपण आपल्या वस्तूला आकर्षक कव्हर केल्यानंतर तसेच वस्तूची योग्यप्रकारे जाहिरात केल्यानंतर त्या वस्तू ला त्या वस्तूच्या प्रकारानुसार योग्य त्या बाजारपेठेत विक्री करणे गरजेचे आहे.
वस्तूचा दर्जा | Quality of Product
नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी भांडवल जागा वस्तू कच्चामाल कर्मचारी व तसेच अनेक गोष्टींची आवश्यकता असते ही गरज पूर्ण झाल्यानंतर वस्तूचे उत्पादन करण्यासाठी कच्चामाल लागतो जर आपल्या मालाचा दर्जा उत्तम असेल किंवा चांगला असेल तर आपल्याला योग्य बाजारपेठेत योग्य ग्राहक मिळतो. यासाठी वस्तूचे उत्पादन करण्यासाठी योग्य दर्जाचा कच्चामाल वापरणे गरजेचे आहे तो कच्चामाल खरेदी करताना चांगल्या प्रकारचा चांगल्या प्रतीचा व चांगल्या दर्जाचा असावा याची काळजी आपण घेतली पाहिजे आपल्या वस्तू साठी लागणाऱ्या कच्चामाल योग्य बाजारपेठेतून योग्य किमतीला खरेदी करणे आवश्यक आहे तसेच आपल्या वस्तूचे प्रमाणीकरण व प्रतवारी करणे जेणेकरून वस्तूच्या दर्जा चांगला राखता येईल.
वस्तूची योग्य किंमत | Price of our Product
आपण उत्पादित केलेल्या वस्तू साठी लागणाऱ्या कच्च्या मालाची योग्य दर्जा व किंमत बघून खरेदी केल्यानंतर त्या कच्चा मालावर आपल्या उत्पादित वस्तूची किंमत अवलंबून असते. जर आपण कच्चामाल (Raw Material) खरेदी करण्यासाठी जास्त पैसे लावले तर आपल्या वस्तूची किंमतही जास्त होईल आणि तुलनेने वस्तूची विक्री कमी होईल आपल्या व्यवसायाचा नफा उत्पादित वस्तूंच्या किमतीवर अवलंबून असतो त्यामुळे आपण आपल्या वस्तूची योग्य किंमत ठरवणे अतिशय महत्वाचे आहे.
100 व्यवसाय तुम्ही करू शकता. | 100 Business Idea | How to start Business in Marathi |
- उदबत्ती आणि मेणबत्ती बनवणे ( Incense and candle making business ) –
- यू-ट्यूब वरून पैसे कमवा ( Make money through YouTube)
- पापड आणि लोणचे उत्पादन ( Manufacture of domestic products like papads and pickles )
- ब्रेकफास्ट शॉप उघडा (Breakfast Shop business )
- किराणा दुकान व्यवसाय (Grocery Shop Business )
- स्टेशनरी दुकान व्यवसाय (Stationery Shop Business )
- फायनॅन्शियल प्लानिंग ( Financial Planning Business ) –
- दागिने बनवणे ( Jewel Making business )
- डी जे सेवा ( DJ Service business )
- डिजिटल मार्केटिंग ( Digital Marketing Business )
- ऑनलाइन मार्केटिंग ( Online Marketing )
- ब्लॉगिंग ( Make Money From Blogging )
- फ्रीलांसर व्हा ( Become a Freelancer )
- रिक्रूटमेंट फ़र्म ( Recruitment Firm )
- रिअल इस्टेट ( Real Estate Consulting )
- कपड़े धुवून प्रेस करून देणे (Washing & ironing business)
- इव्हेंट मॅनेजमेंट फर्म ( Event Management Firm )
- इलेक्ट्रॉनिक शॉप व्यवसाय ( Electronic Shop Business )
- गृह कँटीन व्यवसाय ( Home Canteen Business )
- मसाला चहा व्यवसाय ( Masala Tea Business )
- Namkeen Making Business ( चटपटीत पदार्थांचा व्यवसाय )
- फळे आणि भाजीपाला यांचे सलाड व्यवसाय ( Fruit and vegetable salad business )
- मसाला व्यवसाय ( Masala Business)
- कोचिंग इंस्टीट्यूट ( Coaching institute)
- मॅट्रिमोनी सर्विस ( Matrimony Service Business )
- दुधाचा व्यवसाय ( Milk Business )
- ऑनलाइन किराणा दुकान ( Online Kirana Or Grocery Shop Business )
- विमा एजन्सी बिझनेस ( Insurance Agency Business )
- फेस्टिवल गिफ्ट बिजनेस ( festival gift business )
- योगा क्लासेस ( Yoga Classes )
- महिलांसाठी जिम ( Gym For ladies )
- गेम स्टोअर बिझनेस ( Game Store Business )
- मोबाइल फूड कोर्ट ( Mobile Food Court Business )
- लग्नाचे नियोजन करण्याचा व्यवसाय ( Wedding Planner Business ) –
- मॅन पॉवर रिसोर्सिंग बिझनेस ( Manpower resourcing business )
- इंटिरियर डिज़ाइनर व्यवसाय ( Interior Designer Business )
- ट्रेडिंग बिजनेस ( Trading Business )
- पॉपकॉर्न व्यवसाय ( Popcorn Business )
- रसवंती व्यवसाय ( Fruit Juice Business )
- झेरॉक्स शॉप ( Xerox shop Business )
- ब्यूटी आणि स्पा ( Beauty and Spa Business )
- ड्रायव्हिंग स्कूल ( Driving School Business )
- सेकंड हँड कार डीलरशिप ( Second hand car Dealership ) –
- वॉल पेन्टिंग ( Wall Painting Business )
- एटीएम मशीन फ्रँचायझी (ATM franchise business )
- स्क्रीन प्रिंटिंग ( Screen Printing Business )
- बेकरी व्यवसाय ( Bakery Business )
- भेटवस्तू शॉप ( Gift Shop Business )
- व्हिडिओग्राफी ( Video Shooting Business )
- वाढदिवस भेटवस्तू बिजनेस ( Birthday Gift Business )
- शेळीपालन व्यवसाय ( Goat Farming Business )
- आइस्क्रीम पार्लर ( Ice cream parlor Business )
- डांस क्लासेस ( Dance Classes Business )
- सोशल मीडिया इन्फ्लुएंसर ( Social Media Influencer )
- चिप्स मेकिंग बिझनेस ( Chips Making Business )
- ब्युटी पार्लर ( Beauty Parlor Business )
- साबण बनवणे ( Soap Making Business )
- सोशल मीडिया सेवा ( Social Media Service business )
- मेणबत्ती बनवण्याचा व्यवसाय ( Candle Making Business )
- प्ले स्टेशन ( Play Station )
- पेपर बॅग बनवणे ( Paper Bag Making Business )
- टेलरिंग शॉप ( Tailoring shop Business )
- द्रोण पत्रावळी बनवण्याचा व्यवसाय
- ज्यूट बॅग बनवण्याचा व्यवसाय ( Jute Bag Making Business )
- खेळण्यांचे दुकान ( Toy store )
- स्पोर्ट क्लब (Sport Club )
- पेपर लिफाफा व्यवसाय ( Envelops Making business )
- पशुखाद्य व्यवसाय ( Animal feed business )
- Smart Gadgets Shop
- गूळ बनवण्याचा व्यवसाय ( jaggery making business )
- ट्रैवलिंग एजेंट (Travelling Agent )
- CSC Center (कॉमन सर्विस सेंटर)
- शीतगृह ( Cold storage )
- डेटा एन्ट्री व्यवसाय ( Data entry business )
- डिझायनिंग ( Designing Business )
- मोबाईल शॉप आणि रिपेअरिंग ( Mobile Shop And Mobile Repairing Business )
- इंटरनेट कॅफे ( Internet Cafe)
- आधार बँकिंग ( Aadhar Banking Business )
- भाजीपाला व्यवसाय ( Vegetable farming Business )
- फ्लॉवर गार्डन ( Flower Garden Business )
- ऑनलाइन बुक स्टोअर ( Online Book Store Business )
- अपसायकल फर्निचर व्यवसाय ( Upcycle furniture business) –
- एफिलिएट मार्केटिंग ( Affiliate Marketing Online Business )
- वाहन धुण्याचे दुकान ( Vehicle Washing Business )
- ई-रिक्षा बिजनेस ( E- Rickshaw Business )
- केटरिंग बिझनेस ( Catering Business)
- Meesho Reseller बनणे
- Virtual Assistant बनणे
- फळांचे जूस विकणे
- Accounting & Tax Consultant सर्व्हिस देणे
- Freelancer म्हणून काम करणे
- Content Writing सर्विस देणे
- ऑनलाईन कोर्स विकणे
- Fabrication चे काम करणे
- मार्केटिंग Agency सुरु करणे
- फायनान्शिअल कन्सल्टंट बनणे
- कृषी उत्पादनाची ब्रॅण्डिगं करून विकण
- इन्शुरन्स एजंट बनणे
- ऑनलाई फिटनेस कोचिंग
- करियर कौन्सिलिगं सर्विस
How to start Business in Marathi
व्यवसाय सुरू करण्यासाठी काही महत्त्वाचे टप्पे लक्षात घेणे गरजेचे आहे. पहिला टप्पा म्हणजे व्यवसायाच्या कल्पनेची निवड. व्यवसाय कोणता करायचा हे ठरविण्यासाठी आपले आवडीचे क्षेत्र, बाजाराची मागणी आणि स्पर्धा यांचा विचार करा. व्यवसाय कोणता करायचा हे ठरवल्यानंतर त्यासाठी योग्य असे व्यावसायिक नियोजन तयार करा. यात आपले उद्दिष्ट, ग्राहक, बाजारपेठ आणि उत्पन्न याचा अंदाज असावा.
दुसऱ्या टप्प्यात व्यवसायाची नोंदणी आवश्यक असते. यासाठी आवश्यक ती कागदपत्रे तयार करा आणि व्यवसायाचे नोंदणी प्रमाणपत्र मिळवा. पुढे व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक व्यवस्थापन महत्त्वाचे असते. यासाठी बँकेच्या कर्ज योजना, किंवा इतर वित्तीय स्रोतांचा विचार करा. योग्य तो आर्थिक आधार मिळवून व्यवसायाचे संचालन सुरळीत करता येते.
How to start Business in Marathi, व्यवसायातील मार्केटिंगला विशेष महत्त्व आहे. सोशल मीडियाचा वापर, डिजिटल मार्केटिंग तंत्रे आणि ग्राहकांसोबत चांगले संबंध राखणे हे व्यवसायाच्या वाढीसाठी उपयुक्त ठरते. अशाप्रकारे योग्य नियोजन, आर्थिक व्यवस्थापन आणि मार्केटिंगचे तंत्र वापरून व्यवसाय यशस्वीरीत्या सुरू करता येईल.
Entrepreneurial Journey – उद्योजकीय प्रवास
व्यवसायसुरु करताना महत्वाचे टप्पे | Important Steps in Starting a Business |
Přijetí hypoteční platby může být problematické pokud
nemáte rádi čekání v dlouhých řadách , vyplnění vážný formuláře , a odmítnutí úvěru na základě vašeho úvěrového skóre .
Přijímání hypoteční platby může být problematické, pokud nemáte rádi čekání v dlouhých řadách , podávání extrémních
formulářů , a odmítnutí úvěru na základě vašeho úvěrového skóre .
Přijímání hypoteční platby může být problematické , pokud nemáte
rádi čekání v dlouhých řadách , vyplnění extrémních formulářů a odmítnutí úvěrových rozhodnutí založených na
úvěrových skóre . Nyní můžete svou hypotéku zaplatit
rychle a efektivně v České republice. https://groups.google.com/g/sheasjkdcdjksaksda/c/KshVpi3oxb8
A lot of people find it more appealing to view shirtless body than covered ones.
And a portion of the appeal is the frailty that comes with being
naked and feeling a little embarrassed or exposed during pleasure.
When both factions are buff, it increases the friendship of sex.
When their lover is prone, dominance tends to appeal to some
guys. And let’s not forget about the shirtless movie:
they really go all out when it comes to showing off everyone,
focusing on infiltration, and on privates. https://www.convert-me.com/go/markup_link/http://www.ozsever.com.tr/component/k2/itemlist/user/428675