NHM Nashik Bharti 2025: राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत नाशिक येथे 250 जागांसाठी भरती

NHM Nashik Bharti 2025 : राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत 250 जागांसाठी भरती निघालेली आहे. फक्त १० वि पास किवा ANM /GNM जरी झाले असेल तरी आपण सुद्धा अर्ज करू शकता. फक्त खालील सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा व मगच अर्ज करा. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, नोकरीचे ठिकाण, पगार तसेच महत्त्वाच्या तारखा, महत्त्वाच्या लिंक या खाली दिलेल्या आहेत. सदर भरतीसाठी अर्ज करणेची शेवटची तारीख ही 24 मार्च 2025 अशी आहे.

नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी! नाशिक राष्ट्रीय आरोग्य अभियानात (NHM) विविध पदांसाठी २५० जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

NHM Nashik Bharti 2025
  • जाहिरात क्र.: 01/24
  • Total: 250 जागा
  • वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 24 मार्च 2025 रोजी 38 वर्षांपर्यंत [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
  • परीक्षा फी : खुला प्रवर्ग: ₹750/- [मागासवर्गीय: ₹500/-]
  • पगार : 75,000/- ते 18,000/-
  • नोकरी ठिकाण: नाशिक
पद क्रपदाचे नावपदसंख्या
1सूक्ष्मजीव शास्त्रज्ञ01
2सर्जन01
3बालरोगतज्ञ01
4SNCU वैद्यकीय अधिकारी01
5मानसोपचार तज्ञ14
6पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी07
7अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी16
8ANM53
9प्रयोगशाळा तंत्रज्ञ07
10फार्मासिस्ट04
11एक्स रे तंत्रज्ञ01
1215 वि वित्त – परिचारिका महिला67
1315 वि वित्त – परिचारिका पुरुष06
14MPW (पुरुष)71
एकूण250
  • पद क्र 1 : i) MBBS ii) MD ( Microbiology)
  • पद क्र 2 : i) MBBS ii) MS ( General Surgery)
  • पद क्र 3 : i) MD PED/ DNB
  • पद क्र 4 : i) MBBS ii) DCH
  • पद क्र 5 : i) MD Psychiatry / DPM/ DNB
  • पद क्र 6 : i) MBBS
  • पद क्र 7 : i) MBBS
  • पद क्र 8 : i) ANM Course
  • पद क्र 9 : i) B.SC ii) DMLT iii) 01 वर्षे अनुभव आवश्यक
  • पद क्र 10 : i) B.Pharmacy / D.Pharmacy ii) 01 वर्षे अनुभव आवश्यक
  • पद क्र 11 : i) 12 वि पास ii) एक्स रे टेक्निशियन डिप्लोमा iii) 01 वर्षाचा अनुभव
  • पद क्र 12 : i) GNM / B.sc Nursing
  • पद क्र 13 : i) GNM / B.sc Nursing
  • पद क्र 14 : i) 12 वि सायन्स पास ii) पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स पूर्ण किवा सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स

NHM Nashik Bharti 2025 Application process

  • अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा/स्वीकारण्याचा पत्ता: राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान कक्ष, सार्वजनिक आरोग्य विभाग, 3 रा मजला, राजीव गांधी भवन, नाशिक महानगरपालिका नाशिक
  • अर्ज पोहचण्याची/स्वीकारण्याची शेवटची तारीख: 24 मार्च 2025
  • अधिकृत संकेतस्थळ : https://www.nmc.gov.in/

महत्त्वाच्या तारखा: NHM Nashik Bharti 2025

  • अर्ज पोहचण्याची/स्वीकारण्याची शेवटची तारीख: 24 मार्च 2025

How To Apply ?

  • वरती दिलेल्या क्लिक करा या पर्यायावर क्लिक करून आपल्याला भरतीच्या फॉर्म ची प्रिंट काढायची आहे.
  • टी प्रिंट निट वाचून मगच आपण हा फॉर्म भरायचा आहे.
  • वरती विचारल्याप्रमाणे आपल्याला आपल्या फॉर्ममध्ये आपले नाव, वडिलांचे नाव, आडनाव त्यानंतर जन्मतारीख, तुमचा ईमेल आयडी, मोबाईल नंबर टाकून सर्व माहिती एकदा चेक करून मगच वरील पत्त्यावर जमा करायचा अथवा पाठवायचा आहे.
  • विचारलेली सर्व माहिती अचूक व बरोबर टाकून मगच आपण हा फॉर्म जमा करावा.
  • फॉर्म भरून झाल्यानंतर इंटरनेट बँकिंग, क्रेडीट कार्ड, डेबिट कार्ड च्या माध्यमातून आपण या भरतीसाठी अर्ज करू शकता.
  • फॉर्म भरून झाल्यानंतर आपण फॉर्म ची एक प्रिंट काढून आपल्याजवळ ठेवावी. तसेच त्या फॉर्मला लागलेला आयडी व पासवर्ड आपण लिहून ठेवावा जेणेकरून आपल्याला नंतर परीक्षेचे प्रवेश पत्र डाउनलोड करताना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही.
  • अधिक माहितीसाठी आपण दिलेली जाहिरात पहा.
  • फॉर्म भरताना कोणत्याही प्रकारची अडचण आल्यास आपण अधिकृत वेबसाईट वर भेट देऊ शकता.

फॉर्म भरनेसाठी लागणारी कागदपत्रे

  • फॉर्म भरण्यासाठी आपल्याला आपल्या आधार कार्ड
  • फोटो ( 6 महिन्याचा आत मधील)
  • डोमासाईल दाखला
  • जातीचा दाखला
  • जर आपण नॉन क्रिमिलियर पात्र असाल तर आपल्याला नॉन क्रिमिलियर चा दाखला
  • पॅन कार्ड
  • ड्रायव्हिंग लायसन्स
  • मतदान कार्ड यामधील कोणत्याही डॉक्युमेंट्स अपलोड करावे लागते.
  • सही
  • अनुभव प्रमाणपत्र
  • MSCIT प्रमाणपत्र
  • शैक्षणिक पात्रते संबंधित कागदपत्रे ( मार्कशीट)

अधिक माहितीसाठी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या. NHM Nashik Bharti 2025 ही एक उत्तम संधी आहे.

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी “www.s2carrer.com” या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठीतुम्ही ही सरकारी नोकरीची PDF/जाहिरात – अधिसूचना पाहू शकताकृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज https://s2carrer.com/ला भेट द्या.

MY JOBS

मी Shubhankar Chavan आपल्यासोबत Success 2 Career च्या माध्यमातून सरकारी योजना, नोकरी, व्यवसायासाठी आवश्यक मार्गदर्शन माहिती त्याचप्रमाणे आरोग्य, फायनान्स, lifestyle, Travel, Food सर्व प्रकारची माहिती आपल्या पर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्नशील आहे.

Sharing Is Caring:

Leave a Comment