IBPS RRB Recruitment – IBPS मार्फत 9900+जागांसाठी मेगा भरती

IBPS RRB recruitment 9900+जागांसाठी मेगा भरती करण्यात येत असून, सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधी मध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत. नोकरीचे ठिकाण संपुर्ण भारत असून पदाचे नाव, शैक्षणिक पात्रता, वयाची अट, अर्ज दाखल करण्यासाठी लागणारी संपूर्ण माहिती आणि जाहिराती संधर्भात संपूर्ण तपशील खाली दिलेला आहे. जाहिराती संधर्भात संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी लेख संपूर्ण वाचा.

IBPS RRB recruitment IBPS अंतर्गत ऑफिस असिस्टंट (Multipurpose), ऑफिसर स्केल-I, ऑफिसर स्केल-II (General Banking Officer), ऑफिसर स्केल-II (IT), ऑफिसर स्केल-II (CA), ऑफिसर स्केल-II (Law), ऑफिसर स्केल-II (Treasury Manager), ऑफिसर स्केल-II (Marketing Officer), ऑफिसर स्केल-II (Agriculture Officer), ऑफिसर स्केल-III पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरती संदर्भातील नविन जाहिरात संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. 27 जून 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

परीक्षा बैंकिंग कार्मिक चयन संस्थान (IBPS) 
आर्गेनाइजेशन आरआरबी  
पदाचे नाव ऑफिस असिस्टेंट (क्लर्क), ऑफिसर स्केल- I/PO (असिस्टेंट मैनेजर) ऑफिसर स्केल 2 (मैनेजर) और ऑफिस स्केल 3 (वरिष्ठ प्रबंधक
रिक्त जागा 9995
अर्ज करण्याची तारीख 7 जून 2024  
अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 जून 2024  
ऑफिसियल वेबसाइट www.ibps.in

IBPS RRB पदाचे नाव & तपशील: 

पद क्र.पदाचे नाव पद संख्या
1ऑफिस असिस्टंट (Multipurpose)5585
2ऑफिसर स्केल-I3499
3ऑफिसर स्केल-II (General Banking Officer)496
4ऑफिसर स्केल-II (IT)94
5ऑफिसर स्केल-II (CA)60
6ऑफिसर स्केल-II (Law)30
7ऑफिसर स्केल-II (Treasury Manager)21
8ऑफिसर स्केल-II (Marketing Officer)11
9ऑफिसर स्केल-II (Agriculture Officer)70
10ऑफिसर स्केल-III129
Total9995

IBPS RRB Recruitment शैक्षणिक पात्रता:  

  • पद क्र.1: कोणत्याही शाखेतील पदवी.
  • पद क्र.2: कोणत्याही शाखेतील पदवी.
  • पद क्र.3: (i) 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी.   (ii) 02 वर्षे अनुभव
  • पद क्र.4: (i) 50% गुणांसह पदवी (Electronics/Communication/Computer Science/Information Technology)    (ii) 01 वर्ष अनुभव
  • पद क्र.5: (i) CA  (ii) 01 वर्ष अनुभव
  • पद क्र.6: (i) 50% गुणांसह विधी पदवी (LLB)  (ii) 02 वर्षे अनुभव
  • पद क्र.7: (i) CA/MBA (Finance)  (ii) 01 वर्ष अनुभव
  • पद क्र.8: (i) MBA (Marketing)  (ii) 01 वर्ष अनुभव
  • पद क्र.9: (i) 50% गुणांसह पदवी (Agriculture/ Horticulture/ Dairy/ Animal Husbandry/ Forestry/ Veterinary Science/ Agricultural Engineering/ Pisciculture)  (ii) 02 वर्षे अनुभव
  • पद क्र.10: (i) 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी.   (ii) 05 वर्षे अनुभव

IBPS RRB Recruitment वयाची अट:

01 जून 2024 रोजी,  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

  • पद क्र.1: 18 ते 28 वर्षे
  • पद क्र.2: 18 ते 30 वर्षे
  • पद क्र.3 ते 9: 21 ते 32 वर्षे
  • पद क्र.10: 21 ते 40 वर्षे

IBPS RRB नोकरी ठिकाण: 

संपूर्ण भारत

IBPS RRB Exam Fee:

  1. पद क्र.1: General/OBC: ₹850/-   [SC/ST/PWD/ExSM: ₹175/-]
  2. पद क्र.2 ते 10: General/OBC: ₹850/-   [SC/ST/PWD: ₹175/-]

IBPS RRB Recruitment महत्त्वाच्या तारखा: 

  1. Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 27 जून 2024
  2. पूर्व परीक्षा: ऑगस्ट 2024
  3. एकल/मुख्य परीक्षा: सप्टेंबर/ऑक्टोबर 2024

IBPS RRB Recruitment अर्ज प्रक्रिया

उमेद्वार IBPS अधिकृत वेबसाइट ibps.in वर ऑनलाइन अर्ज करू शकतात.

  • 1. IBPS वेबसाइट वेबसाइटवर जा: ibps.in
  • 2. “ऑनलाइन अर्ज करा” वर क्लिक करा
  • 3. “नविन नोंदणी” वर क्लिक करा आणि नाव, फोन नंबर इत्यादीसारखी आवश्यक माहिती दर्ज करा.
  • 4. आपल्या क्रेडेंशियलचा वापर करून लॉग इन करा आणि अर्ज पूर्ण भरा.
  • 5. शैक्षणिक योग्यता, कार्य अनुभव आणि इतर आवश्यक माहितीसह अर्ज भरणे.
  • 6. फॉर्मवर फोटो आणि स्वाक्षरी जोडा आणि इतर दस्तऐवज स्कॅन केलेले दस्तऐवज अपलोड करा.
  • 7. फोर्म सबमिट करण्यापूर्वी प्रथम अर्जाची काळजीपूर्वक पुनरावलोकन करा.
  • 8. डेबिट/क्रेडिट कार्ड किंवा नेट बँकिंग वापरून ऑनलाइन अर्ज शुल्क भरावे.
  • 9. प्रिंट आउट घेणे आवश्यक आहे.

महत्वाच्या लिंक्स:

IBPS RRB अधिसूचना कधी येईल? – IBPS RRB 2024 परीक्षेची सूचना 5 मे 2024 रोजी प्रसिद्ध झाली. 7 जून 2024 रोजी तपशीलवार अधिसूचना जारी केली जाईल.

IBPS RRB अभ्यासक्रम काय आहे? – IBPS RRB मुख्य अभ्यासक्रमात तर्क, परिमाणात्मक योग्यता, इंग्रजी भाषा, हिंदी भाषा, संगणक ज्ञान आणि सामान्य जागरूकता आणि आर्थिक या विषयातील प्रश्नांचा समावेश आहे. उमेदवारांनी IBPS RRB अभ्यासक्रम तपासावा आणि नंतर तयारी सुरू करावी.

IBPS मध्ये किती पेपर्स आहेत? – तीन विभागात होते , ३० प्रश्नांसह इंग्रजी भाषा, ३५ प्रश्नांचा एक संच असलेली संख्यात्मक क्षमता आणि ३५ प्रश्नांच्या दुसऱ्या संचासह तर्क क्षमता. चाचणीमध्ये एकूण 100 प्रश्न असतात, ज्यामध्ये विभागीय वेळ 20 मिनिटे आणि एकूण चाचणी कालावधी 60 मिनिटांचा असतो.

अधिक माहितीसाठी – IBPS RRB

Central Bank of India Recruitment 2024 – सेंट्रल बैंक ऑफ इंडिया में अपरेंटिस के 3000 पदों पर भर्ती

Maharashtra Police Bharti 2024 |महाराष्ट्र पोलीस भरती 2024|

मी Shubhankar Chavan आपल्यासोबत Success 2 Career च्या माध्यमातून सरकारी योजना, नोकरी, व्यवसायासाठी आवश्यक मार्गदर्शन माहिती त्याचप्रमाणे आरोग्य, फायनान्स, lifestyle, Travel, Food सर्व प्रकारची माहिती आपल्या पर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्नशील आहे.

Sharing Is Caring:

2 thoughts on “IBPS RRB Recruitment – IBPS मार्फत 9900+जागांसाठी मेगा भरती”

Leave a Comment