PGCIL Bharti 2024: पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये 435 जागांसाठी भरती

PGCIL Bharti 2024: नमस्कार मित्रोहो, नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी ही एक उत्कृष्ट संधी आहे. पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत (PGCIL ) द्वारे एकुण विविध 435 रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु केली आहे. PGCIL Bharti 2024 साठी पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया द्वारे अधिकृत जाहिरात देखील प्रसिद्ध केली आहे. जे उमेदवार या भरतीसाठी इच्छुक आहेत त्या सर्वांना अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. भरतीची जाहिरात PGCIL द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे.

या भरतीसाठी अर्ज करण्याची सुरुवात 12 जून 2024 पासून झाली आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 जूलै 2024 आहे. वयोमर्यादेच्या बाबतीत, उमेदवारांचे वय 31 डिसेंबर 2023 रोजी 18 वर्षांपेक्षा कमी आणि 28 वर्षांपेक्षा जास्त नसावे. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली PDF जाहिरात वाचून घ्यावी. या भरती संबंधी संपूर्ण माहिती, अर्ज प्रक्रिया, पात्रता, अधिकृत जाहिरात बद्दल महत्वाची माहिती खाली दिली आहे.

अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन
विभागाचे नावकॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत 
एकूण जागा435 जागा
नोकरी ठिकाणसंपूर्ण भारत
अर्ज सुरू होण्याची तारीख12 जून 2024
अर्ज करण्याची अंतिम तारीख04 जूलै  2024
अधिकृत वेबसाईटhttps://www.powergrid.in/

Vacancy For PGCIL Bharti 2024

PGCIL Bharti 2024 :  Vacancy Details Total : 435 Post
Post NameTotal PostPGCIL Engineer Trainee Eligibility
Engineer Trainee Electrical33160% गुणांसह संबंधित विषयात B.E./ B.Tech/B.Sc (Eng.) 
GATE 2024
Engineer Trainee Civil5360% गुणांसह संबंधित विषयात B.E./ B.Tech/B.Sc (Eng.) 
GATE 2024
Engineer Trainee Computer Science3760% गुणांसह संबंधित विषयात B.E./ B.Tech/B.Sc (Eng.) 
GATE 2024
Engineer Trainee Electronics1460% गुणांसह संबंधित विषयात B.E./ B.Tech/B.Sc (Eng.) 
GATE 2024
PGCIL Bharti 2024 : Post Wise Vacancy Details
DisciplinePowergridCTUILTotal
Electrical Post ID 38429338331
Civil Post ID 385470653
Computer Science Post ID 386310637
Electronics Post ID 387021214

Exam Fee PGCIL Bharti 2024 :

सामान्य आणि ओबीसी उमेदवारांसाठी, अर्ज फी 500 रुपय आणि मागासवर्गीय उमेदवारांसाठी अर्ज फी नाही अर्ज शुल्क खालीलप्रमाणे आहेत.

  • GEN/OBC/EWS :-  500
  • SC/ST/PWD/ESM :- नाही

PGCIL Bharti 2024 : Important Date

  • अर्ज करण्याची सुरुवात : 12 जून 2024
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख : 04 जूलै 2024

PGCIL Bharti 2024: वयाची अट 

31 डिसेंबर 2023 रोजी 18 वर्षांपेक्षा कमी आणि 28 वर्षांपेक्षा जास्त नसावे. सरकारच्या नियमांनुसार, विशिष्ट श्रेणीतील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट दिली जाईल.

शैक्षणिक पात्रता 

पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड ने प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेनुसार, भरतीसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी खालील अर्हता पूर्ण केलेली असावी.

  • 60% गुणांसह संबंधित विषयात B.E./ B.Tech/B.Sc (Eng.) 
  • GATE 2024

निवड प्रक्रिया

उमेदवारांची निवड खालील टप्प्यांमध्ये केली जाईल:

  • शोर्ट लिस्ट 
  • निवड प्रक्रियेमध्ये संबंधित पेपरमध्ये (100 पैकी) मिळालेले गुण असतात.
    GATE 2024, 
  • गट चर्चा आणि वैयक्तिक मुलाखत.

Steps to apply for the PGCIL Bharti 2024:

  • PGCIL च्या अधिकृत POWERGRID RECRUITMENT PORTAL वेबसाइट वर जाऊन अर्ज करा.
  • सुरुवातीला तुमची नोंदणी करून घ्यायची आहे, नोंदणी करून लॉगिन करायचे आहे.
  • लॉगिन झाल्यानंतर भरतीचा फॉर्म ओपन करून जी माहिती विचारली आहे ती त्यात टाकायची आहे.
  • पोर्टलवर तुमचा पत्ता तपशील आणि इतर तपशील काळजीपूर्वक प्रविष्ट करा.
  • जाहिरातीमध्ये सांगितल्याप्रमाणे सर्व आवश्यक कागदपत्रे देखील अपलोड करून घ्यायचे आहेत.
  • भरतीसाठी परीक्षा फी देखील आकारली जाणार आहे, त्यामुळे ऑनलाईन पेमेंट मोडद्वारे फी भरून घ्या.
  • शेवटी भरतीचा फॉर्म तपासून तो Verify करून घ्या आणि नंतर सबमिट करून टाका.
  • प्रिंट आउट घेणे आवश्यक आहे.

Important Links

अधिकृत संकेतस्थळभेट द्या
जाहिरात PDFDownload करा
ऑनलाईन अर्जयेथून करा

PGCIL Bharti 2024 FAQ

What are the qualifications for PGCIL vacancy 2024?

PGCIL Recruitment Through GATE 2024 Educational Qualifications. Applicants should have completed a B.E., B.Tech., or B.Sc. (Engineering) from a recognized university or institute.

What is the salary of POWERGRID recruiting 2024?

40,000/- along with IDA, HRA, and Perks @12% of basic pay during the training period. On successful completion of training, the candidates will be absorbed as Engineers in the E2 scale and will get PGCIL ET Salary 2024 in the pay scale of Rs. 50,000/- 3%- 1,60,000/-

How to apply for PGCIL Bharti 2024?

PGCIL पावर ग्रिड कॉर्पोरेशन भरतीसाठी ऑनलाइन स्वरूपात फॉर्म भरायचा आहे, ऑनलाइन फॉर्म कसा भरायचा याची स्टेप बाय स्टेप माहिती आपण दिली आहे.

नोकरी विषयक माहिती –

CAPF Bharti 2024 | केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात भरती 1526 पदांकरीता |

IBPS RRB Recruitment – IBPS मार्फत 9900+जागांसाठी मेगा भरती

Central Bank of India Recruitment 2024 – सेंट्रल बैंक ऑफ इंडिया में अपरेंटिस के 3000 पदों पर भर्ती

मी Shubhankar Chavan आपल्यासोबत Success 2 Career च्या माध्यमातून सरकारी योजना, नोकरी, व्यवसायासाठी आवश्यक मार्गदर्शन माहिती त्याचप्रमाणे आरोग्य, फायनान्स, lifestyle, Travel, Food सर्व प्रकारची माहिती आपल्या पर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्नशील आहे.

Sharing Is Caring:

2 thoughts on “PGCIL Bharti 2024: पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये 435 जागांसाठी भरती”

Leave a Comment