CAPF Bharti 2024 | केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात भरती 1526 पदांकरीता |

नमस्कार मित्रोहो, सीमा सुरक्षा दलात BSF च्या केंद्रीय सशक्त पुलिस दल CAPF मध्ये CAPF Bharti 2024 – १५००+ जागांसाठी मेगा भरती करण्यात येत असून, सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधी मध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत. Central Armed Police Forces (CAPF) च्या अंडर असिस्टंट सब इंस्पेक्टर, हेड कॉन्स्टेबल या पदांसाठी आपण अर्ज करू शकतात. नोकरीचे ठिकाण संपुर्ण भारत असून पदाचे नाव, शैक्षणिक पात्रता, वयाची अट, अर्ज दाखल करण्यासाठी लागणारी संपूर्ण माहिती आणि जाहिराती संधर्भात संपूर्ण तपशील खाली दिलेला आहे. जाहिराती संधर्भात संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी लेख संपूर्ण वाचा.

CAPF Bharti 2024 – पद १. असिस्टंट सब इंस्पेक्टर (स्टेनोग्राफर/कॉम्बॅटंट स्टेनोग्राफर) & वारंट ऑफिसर (पर्सनल असिस्टंट) पद २. हेड कॉन्स्टेबल (मिनिस्ट्रियल/कॉम्बॅटंट मिनिस्ट्रियल) & हवालदार (क्लर्क) पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरती संदर्भातील सर्व माहिती अधिकृत संकेत स्थळावर आपल्याला मिळेल.

CAPF Bharti 2024 Details

भरती चे नावCAPF HC Ministerial Recruitment 2024 /
केंद्रीय सशस्त्र पुलिस बल (CAPF)भर्ती 2024
नोकरी चे ठिकाणभारत
संगठनसीमा सुरक्षा बल (BSF) / Border Security Force
पदांची संख्या1526 जागा
पदाचे नाव1. असिस्टंट सब इंस्पेक्टर (स्टेनोग्राफर/कॉम्बॅटंट स्टेनोग्राफर) & वारंट ऑफिसर (पर्सनल असिस्टंट)
२. हेड कॉन्स्टेबल (मिनिस्ट्रियल/कॉम्बॅटंट मिनिस्ट्रियल) & हवालदार (क्लर्क)
अर्ज प्रकारऑनलाइन
अर्जाची ची सुरवात09 जून 2024 पासून
अर्जाची शेवट तारीख08 जुलै 2024 पर्यंत
अर्जदाराचे वय 01 ऑगस्ट 2024 रोजी 18 ते 25 वर्षे
अर्जदाराची योग्यता इंटरमीडिएट उत्तीर्ण
अर्जाचे शुल्कGeneral/ OBC/ EWS – मात्र 200 रूपये
SC/ST – No fee / free

फोर्स नुसार तपशील – CAPF

पद क्र.पदाचे नावफोर्सपद संख्या
    1.    असिस्टंट सब इंस्पेक्टर
(स्टेनोग्राफर/कॉम्बॅटंट स्टेनोग्राफर)
& वारंट ऑफिसर (पर्सनल असिस्टंट)
BSF17
CRPF21
ITBP56
CISF146
SSB03
    2.    हेड कॉन्स्टेबल
(मिनिस्ट्रियल/कॉम्बॅटंट मिनिस्ट्रियल)
& हवालदार (क्लर्क)
BSF302
CRPF282
ITBP163
CISF496
SSB05
AR35

CAPF Bharti 2024 – शैक्षणिक पात्रता

  1. पद क्र.1: (i) 12वी उत्तीर्ण (ii) डिक्टेशन: 10 मिनिटे @ 80 श.प्र.मि., लिप्यंतरण: संगणकावर 50 मिनिटे (इंग्रजी), 65 मिनिटे (हिंदी)
  2. पद क्र.2: (i) 12वी उत्तीर्ण (ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.

CAPF Bharti 2024 – वयाची अट

01 ऑगस्ट 2024 रोजी 18 ते 25 वर्षे {SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट}

CAPF Exam Fee

General/OBC: ₹100/- [SC/ST/Ex SM/महिला:फी नाही]

CAPF Exam महत्वाच्या लिंक्स

Important Links
जाहिरात (PDF)Click Here
Online अर्जClick Here
अधिकृत वेबसाईटClick Here

Steps to apply for the 2024 CAPF

BSF द्वारे आयोजित CAPF भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांनी 9 जून 2024 रोजी वेब पोर्टल उघडल्यानंतर अर्ज सबमिट करण्यासाठी खालील स्टेप अनुसरण करू शकता.

  1. बीएसएफच्या अधिकृत वेबसाइट https://rectt.bsf.gov.in/ वर जा.
  2. पुढे, वेब पेजवर खाली स्क्रोल करा आणि वर्तमान भरती वरती क्लिक करा.
  3. आता आपल्याला BSF CAPF भरतीचे तपशील येथे लागू करा पर्याय सापडेल.
  4. येथे अर्ज करा वर क्लिक करा आणि ओटीपी जनरेट करण्यासाठी पोर्टलवर आपले नाव, मोबाइल नंबर आणि ईमेल आयडी प्रविष्ट करा.
  5. पोर्टलवर प्राप्त झालेला OTP प्रविष्ट करा आणि OTP सत्यापन पूर्ण करा.
  6. पोर्टलवर तुमचा पत्ता तपशील आणि इतर तपशील काळजीपूर्वक प्रविष्ट करा.
  7. डेबिट/क्रेडिट कार्ड किंवा नेट बँकिंग वापरून ऑनलाइन अर्ज शुल्क भरावे.
  8. प्रिंट आउट घेणे आवश्यक आहे.

अधिक माहिती लेख

IBPS RRB Recruitment – IBPS मार्फत 9900+जागांसाठी मेगा भरती

Central Bank of India Recruitment 2024 – सेंट्रल बैंक ऑफ इंडिया में अपरेंटिस के 3000 पदों पर भर्ती

Maharashtra Police Bharti 2024 |महाराष्ट्र पोलीस भरती 2024|

मी Shubhankar Chavan आपल्यासोबत Success 2 Career च्या माध्यमातून सरकारी योजना, नोकरी, व्यवसायासाठी आवश्यक मार्गदर्शन माहिती त्याचप्रमाणे आरोग्य, फायनान्स, lifestyle, Travel, Food सर्व प्रकारची माहिती आपल्या पर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्नशील आहे.

Sharing Is Caring:

1 thought on “CAPF Bharti 2024 | केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात भरती 1526 पदांकरीता |”

Leave a Comment