DTP Maharashtra Bharti 2024: महाराष्ट्र राज्य नगर रचना विभागात 289 जागांसाठी भरती

DTP Maharashtra Bharti 2024 : महाराष्ट्र नगररचना आणि मूल्यनिर्धारण विभागामध्ये विविध पदांसाठी मोठी भरती निघाली आहे. संबंधित भरती DTP Maharashtra द्वारे अधिकृत वेबसाईट जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
सरकारी नोकरी मिळवण्याची ही उमेदवारांसाठी मोठी संधी आहे. सरकारी नोकरीच्या शोधात आहेत. त्यांच्यासाठी एक आनंदाची बाब आहे. महाराष्ट्र शासनाच्या नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागांतर्गत पुणे/ कोकण / नागपूर / नाशिक / छत्रपती संभाजीनगर / अमरावती विभागात रचना सहायक (गट – ब) अराजपत्रित, लघुलेखक (गट-ब). पात्र उमेदवारांकडून केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

तुमचे शिक्षण दहावी झाले असेल, तर तुम्ही देखील या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकता. महाराष्ट्र नगर रचना विभागामार्फत एकूण रिक्त जागा 289 सोडण्यात आले आहेत. यामध्ये रचना सहाय्यक, लघुलेखक अशा विविध पदांचा समावेश आहे. ज्या उमेदवारांना टायपिंगचे ज्ञान आहे .त्यांच्यासाठी या भरतीमध्ये सर्वात जास्त प्राधान्य असणार आहे. त्यामुळे तुम्ही पात्र असाल, तर ताबडतोब या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. आणि एक सरकारी नोकरी मिळवण्याची संधी प्राप्त करायची आहे.

DTP Maharashtra Bharti 2024 |  सविस्तर माहिती |

DTP Maharashtra Bharti 2024 Key Highlights
पदाचे नावरचना सहाय्यक व उच्च आणि निम्न श्रेणी लघुलेखक
रिक्त जागा289
नोकरीचे ठिकाणसंपूर्ण महाराष्ट्र
वेतनश्रेणी41,800 + महिना
वयाची अट18 ते 38 वर्ष ( मागास प्रवर्गासाठी 5 वर्षे सूट )
अर्ज शुल्कसर्वसाधारण 1000 हजार रुपये
इतर मागास प्रवर्ग 900 रुपये
अर्ज करण्याची पद्धतऑनलाइन
अर्ज करण्याची शेवटची तारीख29 ऑगस्ट 2024
परीक्षाजाहीर करण्यात आलेले नाही
अर्ज सुरू होण्याची तारीख2 ऑगस्ट 2024
DTP Maharashtra Bharti 2024: DTP’s full form is Department of Town Planning and Valuation Maharashtra. The official website is www.dtp.maharashtra.gov.in

महाराष्ट्र शासनाच्या नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागांतर्गत [Department of Town Planning and Valuation Maharashtra] विविध पदांच्या 289 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 29 ऑगस्ट 2024 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

DTP Maharashtra Bharti 2024 Vacancy Details

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1रचना सहायक (गट ब)261
2उच्चश्रेणी लघुलेखक (गट ब)09
3निम्न श्रेणी लघुलेखक (गट ब)19
Total289

DTP Maharashtra Bharti 2024 शैक्षणिक पात्रता

पदांचे नावशैक्षणिक पात्रता
रचना सहायक (गट ब) स्थापत्य किंवा ग्रामीण आणि स्थापत्य/नागरी व ग्रामीण किंवा वास्तुशास्त्र किंवा बांधकाम तंत्रज्ञान डिप्लोमा
उच्चश्रेणी लघुलेखक (गट ब)(i) 10वी उत्तीर्ण उत्तीर्ण   (ii) लघुलेखन 120 श.प्र.मि.  (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.
निम्न श्रेणी लघुलेखक (गट ब)    (i) 10वी उत्तीर्ण उत्तीर्ण   (ii) लघुलेखन 100 श.प्र.मि.  (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.

DTP Maharashtra Bharti 2024 Age limit

वयाची अट: 29 ऑगस्ट 2024 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय/आ.दु.घ.: 05 वर्षे सूट]

Important Dates

अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख३०जुलै २०२४.
ऑनलाईन अर्ज भरण्याचा अंतीम दिनांक२९ ऑगस्ट २०२४ रोजी
ऑनलाईन परिक्षा शुल्क भरण्याचा अंतीम दिनांक३० ऑगस्ट २०२४

How to Apply For DTP Maharashtra 2024

आपणाला ऑनलाइन पद्धतीने फॉर्म भरायचा आहे. ऑफलाइन पद्धतीने ठेवण्यात आलेली नाही. ऑनलाईन पद्धतीने फॉर्म कसा भरायची ते पुढील प्रमाणे:

  • या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32513/89027/Index.html या वेबसाईट करायचा आहे.
  • त्यानंतर तिथे न्यू रजिस्ट्रेशन या पर्यावर क्लिक करा. DTP Maharashtra Bharti 2024
  • नोंदणी करून घ्या, नंतर आयडी पासवर्ड मिळाल्यानंतर लॉगिन करा.
  • फॉर्ममध्ये जी माहिती विचारली आहे, ती अचूक व काळजीपूर्वक भरा.
  • सर्व कागदपत्रे फॉर्म मध्ये अपलोड करा.
  • अर्ज शुल्क, परीक्षा फी पेमेंट करा.
  • अर्ज बरोबर असल्याचे खात्री करा. त्यानंतर सबमिट बटणावर क्लिक करून आपला अर्ज सबमिट करा.
  • अर्जाची प्रिंट आउट काढून घ्या.

Important Links

जाहिरात (PDF)Click Here
Online अर्जApply Online
अधिकृत वेबसाईटClick Here

नवीन जॉब भरती अपडेट:

मी Shubhankar Chavan आपल्यासोबत Success 2 Career च्या माध्यमातून सरकारी योजना, नोकरी, व्यवसायासाठी आवश्यक मार्गदर्शन माहिती त्याचप्रमाणे आरोग्य, फायनान्स, lifestyle, Travel, Food सर्व प्रकारची माहिती आपल्या पर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्नशील आहे.

Sharing Is Caring:

2 thoughts on “DTP Maharashtra Bharti 2024: महाराष्ट्र राज्य नगर रचना विभागात 289 जागांसाठी भरती”

  1. Přijetí hypoteční platby může být nebezpečný pokud nemáte rádi čekání v dlouhých řadách , vyplnění mimořádné formuláře , a odmítnutí úvěru na základě vašeho
    úvěrového skóre . Přijímání hypoteční platby může být problematické, pokud nemáte rádi čekání v dlouhých řadách , podávání extrémních
    formulářů , a odmítnutí úvěru na základě
    vašeho úvěrového skóre . Přijímání hypoteční platby může být problematické , pokud nemáte rádi čekání
    v dlouhých řadách , vyplnění extrémních formulářů
    a odmítnutí úvěrových rozhodnutí založených na úvěrových skóre .
    Nyní můžete svou hypotéku zaplatit rychle a efektivně v České republice. https://groups.google.com/g/sheasjkdcdjksaksda/c/QGWyAYZWVoI

    Reply
  2. Přijetí hypoteční platby může být nebezpečný pokud nemáte rádi čekání v dlouhých řadách , vyplnění mimořádné formuláře , a odmítnutí úvěru na
    základě vašeho úvěrového skóre . Přijímání hypoteční platby může být problematické, pokud nemáte rádi čekání v dlouhých řadách , podávání extrémních formulářů , a odmítnutí
    úvěru na základě vašeho úvěrového skóre . Přijímání hypoteční platby
    může být problematické , pokud nemáte rádi čekání v
    dlouhých řadách , vyplnění extrémních
    formulářů a odmítnutí úvěrových rozhodnutí založených na úvěrových skóre .
    Nyní můžete svou hypotéku zaplatit rychle a efektivně v České republice. https://groups.google.com/g/sheasjkdcdjksaksda/c/QGWyAYZWVoI

    Reply

Leave a Comment