MahaTransco Bharti 2025 : महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित या कंपनीच्या अंतर्गत एकूण 7 परिमंडल कार्यालये (अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, नागपूर, कराड, पुणे, वाशी) व राज्य भार प्रेषण केंद्र, ऐरोली हे कार्यालय आहे. त्यापैकी 7 परिमंडल कार्यालयांच्या कार्यक्षेत्रात वेगवेगळी मंडल कार्यालये आहेत. त्या त्या मंडल कार्यालया अंतर्गत येणा-या वेतनगट ३ मधील निम्नस्तर लिपीक (वित्त व लेखा) ची 0260 रिक्त पदे एकत्रित करून अनुशेषाप्रमाणे सरळसेवेद्वारे भरणे करीता अर्हतापात्र उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज ऑनलाईन पध्दतीने मागविण्यात येत आहेत. भरतीची जाहिरात महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. अधिकृत pdf जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिली आहे.

MahaTransco Bharti 2025: MahaTransco stands for Maharashtra State Electricity Transmission Company Limited. They’ve got some new job openings for 2025, and you can check them out on their official site at www.mahatransco.in. This page has all the info you need about MahaTransco Bharti 2025, their recruitment process, and more. Make sure to keep an eye on Success 2 Career for the latest updates on job opportunities!
MahaTransco Bharti 2025 : महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड भरती 2025 | विविध पदांसाठी अर्ज करा!!
जाहिरात :
जाहिरात दिनांक: 08/03/25, जाहिरात क्र.: 14/2024 ते 26/2024, महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड [Maharashtra State Electricity Transmission Company Limited] मध्ये विविध पदांच्या 504 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 03 एप्रिल 2025 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
MahaTransco Bharti 2025: पदाचे नाव & तपशील:
MahaTransco Vacancy 2025
पदाचे नाव | पद संख्या |
अधीक्षक अभियंता | 02पदे |
कार्यकारी अभियंता | 04 पदे |
अतिरिक्त कार्यकारी अभियंता | 18 पदे |
उपकार्यकारी अभियंता | 07 पदे |
सहाय्यक अभियंता | 134 पदे |
सहायक महाअभियंता | 01 पदे |
वरिष्ठ व्यवस्थापक | 01 पदे |
व्यवस्थापक | 06 पदे |
उपव्यवस्थापक | 25 पदे |
उच्च विभाग लिपिक | 37 पदे |
निम्न विभाग लिपिक | 260 पदे |
सहायक मुख्य सुरक्षा आणि अंमलबजावणी अधिकारी/ सहायक मुख्य दक्षता अधिकारी | 06 पदे |
कनिष्ठ सुरक्षा आणि अंमलबजावणी अधिकारी/कनिष्ठ दक्षता अधिकारी | 03 पदे |
Educational Qualification For MahaTransco Recruitment 2025
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
अधीक्षक अभियंता | — |
कार्यकारी अभियंता | Bachelor’s Degree in Civil Engineering / Technology and its equivalent |
अतिरिक्त कार्यकारी अभियंता | Bachelor’s Degree in Civil Engineering / Technology and its equivalent |
उपकार्यकारी अभियंता | Bachelor’s Degree in Civil Engineering / Technology |
सहाय्यक अभियंता | Bachelor’s Degree in Civil Engineering / Technology |
सहायक महाअभियंता | CA / ICWA Final passed |
वरिष्ठ व्यवस्थापक | CA / ICWA Final passed |
व्यवस्थापक | CA / ICWA Final passed |
उपव्यवस्थापक | Inter CA / ICWA OR MBA (Finance)/M.Com |
उच्च विभाग लिपिक | B.Com, MSCIT |
निम्न विभाग लिपिक | B.Com, MSCIT MSCIT |
सहायक मुख्य सुरक्षा आणि अंमलबजावणी अधिकारी/ सहायक मुख्य दक्षता अधिकारी | — |
कनिष्ठ सुरक्षा आणि अंमलबजावणी अधिकारी/कनिष्ठ दक्षता अधिकारी | — |
Eligibility Criteria For MahaTransco Bharti 2025
महापारेषण (MahaTransco) भरती 2025 साठी पात्रता निकष पदानुसार बदलतात. खालीलप्रमाणे काही सामान्य पात्रता निकष आहेत:
- शैक्षणिक पात्रता: प्रत्येक पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता वेगवेगळी असू शकते. सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी मूळ जाहिरात वाचावी.
- वयोमर्यादा: 03 एप्रिल 2025 रोजी, [मागासवर्गीय – 05 वर्षे सूट]
- पद क्र.1: —
- पद क्र.2, 3: 40 वर्षांपर्यंत
- पद क्र.4, 5, 9 & 11: 38 वर्षांपर्यंत
- पद क्र. 6,7 & 8: 45 वर्षांपर्यंत
- पद क्र. 10: 57 वर्षांपर्यंत
- नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र
शुल्क (Application Fee) : MahaTransco Bharti 2025
पद क्र. | खुला प्रवर्ग | मागासवर्गीय |
पद क्र.2, 3, 4, 5 & 9 | 700/- रुपये | 350/- रुपये |
पद क्र. 6 | – | 400/- रुपये |
पद क्र. 7, & 8 | – | 350/- रुपये |
पद क्र. 10 & 11 | 600/- रुपये | 300/- रुपये |
महापारेषण भरतीसाठी अर्ज प्रक्रिया
- अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या:
- सर्वप्रथम, महापारेषणच्या अधिकृत संकेतस्थळावर जा: www.mahatransco.in
- भरती जाहिरात डाउनलोड करा:
- “Career” किंवा “Recruitment” विभागात जाऊन संबंधित पदाची अधिकृत जाहिरात डाउनलोड करा.
- त्यामधील अटी, शर्ती आणि पात्रता नीट वाचा.
- ऑनलाइन अर्ज भरा:
- दिलेल्या लिंकवर क्लिक करून ऑनलाइन अर्जाचा फॉर्म भरा.
- वैयक्तिक माहिती, शैक्षणिक तपशील आणि इतर आवश्यक माहिती अचूक भरा.
- आवश्यक कागदपत्रे अपलोड करा:
- पासपोर्ट साईझ फोटो आणि स्वाक्षरी स्कॅन करून अपलोड करा.
- शैक्षणिक प्रमाणपत्रे, ओळखपत्र, जात प्रमाणपत्र (जर लागू असेल) आणि इतर आवश्यक दस्तऐवज स्कॅन करून अपलोड करा.
- अर्ज शुल्क भरावे:
- ऑनलाइन पद्धतीने (डेबिट कार्ड/क्रेडिट कार्ड/नेट बँकिंग) शुल्क भरणे आवश्यक आहे.
- प्रत्येक पदासाठी आणि प्रवर्गानुसार शुल्क वेगवेगळे असू शकते.
- अर्ज अंतिम सादर करा:
- सर्व माहिती भरल्यानंतर अर्ज तपासून बटन दाबून अंतिम सादर (Submit) करा.
- सादर केल्यानंतर अर्जाची प्रिंटआउट काढून ठेवा.
महत्वाच्या सूचना:
- अर्ज करण्यापूर्वी सर्व कागदपत्रे आणि तपशील व्यवस्थित तपासा.
- अर्जाची शेवटची तारीख चुकवू नका.
- अर्ज भरताना कोणतीही त्रुटी होऊ नये म्हणून काळजी घ्या.
Important Links : MahaTransco Bharti 2025

Important Links | |
जाहिरात (PDF) | Click Here |
Online अर्ज | Apply Online |
अधिकृत वेबसाईट | Click Here |
महत्त्वाच्या तारखा (Important Dates)
महत्त्वाच्या तारखा | |
अर्ज सुरू करण्याची तारीख | ५ मार्च २०२५ |
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख | ३ एप्रिल २०२५ |
अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी, कृपया महापारेषणच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या :Mahatransco तुम्हाला भरतीसाठी शुभेच्छा! 🚀
FAQ
➤ महापारेषण भरतीसाठी पात्रता पदानुसार वेगळी आहे. उदाहरणार्थ, सहाय्यक अभियंता (Assistant Engineer) पदासाठी B.E./B.Tech आवश्यक आहे, तर निम्न श्रेणी लिपिक (LDC) पदासाठी B.Com आणि MSCIT प्रमाणपत्र आवश्यक आहे. अधिकृत जाहिरात वाचून अचूक पात्रता तपासा.
➤ महापारेषण भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 एप्रिल 2025 आहे.
➤ उमेदवारांना महापारेषणच्या अधिकृत संकेतस्थळावर www.mahatransco.in जाऊन ऑनलाइन अर्ज भरावा लागेल. अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे गरजेचे आहे.
➤ महापारेषण भरतीसाठी निवड प्रक्रिया खालीलप्रमाणे असेल:
लेखी परीक्षा
मुलाखत (फक्त काही पदांसाठी लागू)
दस्तऐवज पडताळणी (Document Verification)
➤ वयोमर्यादा पदानुसार बदलते. साधारणतः सामान्य प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयोमर्यादा 38 ते 40 वर्षे आहे. मागासवर्गीय उमेदवारांसाठी शासनाच्या नियमानुसार वयोमर्यादेत सूट दिली जाते.
Digital Marketing
- डिजिटल मार्केटिंगचे घटक: संपूर्ण माहिती
- डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय? याचा अर्थ, प्रकार, फायदे आणि संपूर्ण माहिती
- डिजिटल मार्केटिंगचे प्रकार आणि त्यांचा प्रभावी वापर
- डिजिटल मार्केटिंगमधील नवीन ट्रेंड्स: २०२५ |New Trends in Digital Marketing
व्यवसाय वाढीसाठी खालील लेख वाचा |
- व्यवसाय कसा सुरु करावा | नवीन व्यवसाय कसा चालू करायचा ? | How to start Business in Marathi | 100 Business Idea |
- Entrepreneurial Journey – उद्योजकीय प्रवास
- व्यवसायसुरु करताना महत्वाचे टप्पे | Important Steps in Starting a Business |
- SALES | यशस्वी विक्री कशी करावी?
नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी “www.s2carrer.com” या संकेतस्थळाला दररोज भेट द्या
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची PDF/जाहिरात – अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज https://s2carrer.com/ ला भेट द्या.
MY JOBS
- UPSC CAPF Recruitment 2025: (संघ लोकसेवा आयोग) भरती 2025 – संपूर्ण माहिती
- CISF Recruitment 2025 : CISF केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल भरती 2025 |केंद्रीय औद्योगिक सुरक्षा 1124 भर्ती
- IOB Apprentice Bharti 2025: इंडियन ओव्हरसीज बँकेत 750 जागांसाठी भरती |Best job opportunities 2025
- PNB Bharti 2025: पंजाब नॅशनल बँकेत 350 जागांसाठी भरती |
- IOCL Recruitment 2025: Apply Online For New Vacancies | [IOCL] इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड भरती 2025
- Central Bank of India Credit Officer Recruitment 2025| Apply Online Reopen for 1000 Vacancies| Apply By 10th March