Mumbai University Bharti – मुंबई विद्यापीठात 298 जागांसाठी भरती

Mumbai University Bharti: नमस्कार मित्रोहो, मुंबई विध्यापीठात विविध पंदाची भरती निघाली आहे. मुंबई विध्यापीठातून प्रसिद्ध केलेल्या जाहिराती प्रमाणे विद्याशाखांचे डीन, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक / उप ग्रंथपाल, सहयोगी ग्रंथपाल त्याचप्रमाणे Ad-hoc शिक्षक या पदाची भरती होणार आहे. पदाचे नाव, शैक्षणिक पात्रता, वयाची अट, अर्ज दाखल करण्यासाठी लागणारी संपूर्ण माहिती आणि जाहिराती संधर्भात संपूर्ण तपशील खाली दिलेला आहे. जाहिराती संधर्भात संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी लेख संपूर्ण वाचा.

Mumbai University Bharti Details

Name of DepartmentMumbai University
Recruitment DetailsMumbai University Recruitment 2024
Name of PostsDeans of Professors, Professors, Associate Professors / Deputy Librarians, Assistant Librarians, Ad-hoc Teachers
Job LocationMumbai, Sindhudurg, Ratnagiri & Kalyan
Application ModeOnline, Submit form to provided address
Official Web Sitehttps://mu.ac.in/

एकूण रिक्त जागेचा तपशील – Mumbai University Bharti

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1विद्याशाखांचे डीन04
2प्राध्यापक21
3सहयोगी प्राध्यापक / उप ग्रंथपाल54
4सहयोगी प्राध्यापक / सहयोगी ग्रंथपाल73
5Ad-hoc शिक्षक146
 Total एकूण पद संख्या 298298

शैक्षणिक पात्रता-Mumbai University Bharti Educational Qualifications

पद क्र.पदाचे नावशैक्षणिक पात्रता
1विद्याशाखांचे डीन (i) संबंधित विषयात Ph.D. /55% गुणांसह  पदव्युत्तर पदवी (ii) पुस्तके आणि संशोधन/पॉलिसी पेपर म्हणून 10 प्रकाशने.  (iii) 15 वर्षे अनुभव
2प्राध्यापक(i) संबंधित विषयात Ph.D. (ii) पुस्तके आणि संशोधन/पॉलिसी पेपर म्हणून 10 प्रकाशने.  (iii) 10 वर्षे अनुभव
3सहयोगी प्राध्यापक / उप ग्रंथपालसंबंधित विषयात Ph.D+55% गुणांसह पदव्युत्तर पदवी+ पुस्तक 07 प्रकाशने+ 08 वर्षे अनुभव+NET/SET  किंवा ग्रंथालय विज्ञान/माहिती विज्ञान/दस्तऐवजीकरण विज्ञान पदव्युत्तर पदवी + 08 वर्षे अनुभव
4सहयोगी प्राध्यापक / सहयोगी ग्रंथपाल55% गुणांसह पदव्युत्तर पदवी+NET/SET किंवा ग्रंथालय विज्ञान/माहिती विज्ञान/दस्तऐवजीकरण विज्ञान पदव्युत्तर पदवी
5Ad-hoc शिक्षक(i) संबंधित विषयात 55% गुणांसह पदव्युत्तर पदवी.  (ii) NET

नोकरीचे ठिकाण  आणि Fee – Mumbai University Bharti

क्र.पदाचे नावनोकरीचे ठिकाणफी (Fee)
1१.विद्याशाखांचे डीन, २.प्राध्यापक, ३. सहयोगी प्राध्यापक / उप ग्रंथपाल, ४. सहयोगी प्राध्यापक / सहयोगी ग्रंथपाल मुंबईखुला प्रवर्ग: ₹500/-   [मागासवर्गीय: ₹250/-]
2१. Ad-hoc शिक्षकसिंधुदुर्ग, रत्नागिरी, कल्याणखुला प्रवर्ग: ₹500/-   [मागासवर्गीय: ₹250/-]

अर्ज सादर करण्याचा पत्ता: Address for Submission Application Form

 क्र.पदाचे नावअर्ज सादर करण्याचा पत्ता
1१.विद्याशाखांचे डीन, २.प्राध्यापक, ३. सहयोगी प्राध्यापक / उप ग्रंथपाल, ४. सहयोगी प्राध्यापक / सहयोगी ग्रंथपालThe Registrar, University of Mumbai, Room No. 25, Fort, Mumbai–400032
2१. Ad-hoc शिक्षकAcademic Appointments & Quality Assurance (AAQA), University of Mumbai, Fort, Mumbai-400 032

Important Dates: Mumbai University Online Application

 क्र.पदाचे नावLast Date of Online Application
1१.विद्याशाखांचे डीन, २.प्राध्यापक, ३. सहयोगी प्राध्यापक / उप ग्रंथपाल, ४. सहयोगी प्राध्यापक / सहयोगी ग्रंथपाल07 ऑगस्ट 2024
2१. Ad-hoc शिक्षक18 जुलै 2024

Important Links- Mumbai University Bharti

 क्र.पदाचे नावजाहिरात PDFOnline अर्जअधिकृत वेबसाईट
1१.विद्याशाखांचे डीन, २.प्राध्यापक,  ३.सहयोगी प्राध्यापक / उप ग्रंथपाल, ४. सहयोगी प्राध्यापक / सहयोगी ग्रंथपालClick HereClick HereClick Here
2१. Ad-hoc शिक्षकClick HereClick HereClick Here

माझी नोकरी या ठिकाणी आपल्याला नवनवीन भरती ची माहिती मिळेल.

HLL लाईफ केअर लिमिटेड मध्ये १२१७ जागांसाठी भरती : HLL Lifecare Recruitment 2024

PNB Apprentice Recruitment 2024 – 2700 Vacancies

PGCIL Bharti 2024: पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये 435 जागांसाठी भरती

मी Shubhankar Chavan आपल्यासोबत Success 2 Career च्या माध्यमातून सरकारी योजना, नोकरी, व्यवसायासाठी आवश्यक मार्गदर्शन माहिती त्याचप्रमाणे आरोग्य, फायनान्स, lifestyle, Travel, Food सर्व प्रकारची माहिती आपल्या पर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्नशील आहे.

Sharing Is Caring: