मित्रांनो तुमच्यासाठी खूप आनंदाची बातमी आहे कारण RRB JE Recruitment 2024 या भरतीद्वारे भारतीय रेल्वे मध्ये तब्बल 7951 पदांची भरती होत आहे. त्यामुळे जे उमेदवार रेल्वे मध्ये नोकरी करू इच्छित आहेत त्यांच्यासाठी ही खूप चांगली संधी आहे. या भरतीद्वारे पात्र उमेदवाराला चांगल्या पगाराची नोकरी मिळणार आहे.
RRB JE Recruitment 2024 या भरतीची जाहिरात भारतीय रेल्वे द्वारे प्रकाशित (RRB JE Recruitment 2024 News) करण्यात आली आहे. जर तुम्ही या भरतीसाठी उत्सुक असाल तर भरतीची संपूर्ण जाहिरात व पीडीएफ खाली दिली आहे. त्या भरती मधील सर्व रिक्त पदांची माहिती, अर्ज करण्याची तारीख, शैक्षणिक पात्रता इत्यादी सर्व माहिती दिली आहे. त्यामुळे सर्व माहिती व्यवस्थित वाचा व त्यानंतर अर्ज करा.

RRB JE Recruitment 2024 Notification
विभागाचे नाव | भारतीय रेल्वे (RRB JE) |
एकूण जागा | 7951 जागा |
नोकरी ठिकाण | संपूर्ण भारत |
अर्ज सुरू होण्याची तारीख | 30 जुलै 2024 |
अर्ज करण्याची अंतिम तारीख | 08 सप्टेंबर 2024 |
अधिकृत वेबसाईट | https://indianrailways.gov.in/ |
पदाचे नाव & तपशील RRB JE Recruitment 2024
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | केमिकल सुपरवाइजर/रिसर्च | 17 |
2 | मेटलर्जिकल सुपरवाइजर/रिसर्च | |
3 | ज्युनियर इंजिनिअर | 7934 |
4 | डेपो मटेरियल सुपरिटेंडंट | |
5 | केमिकल & मेटलर्जिकल असिस्टंट | |
Total | 7951 |
शैक्षणिक पात्रता : RRB JE Recruitment 2024
पद क्र. | पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
1 | केमिकल सुपरवाइजर/रिसर्च | केमिकल टेक्नोलॉजी पदवी. |
2 | मेटलर्जिकल सुपरवाइजर/रिसर्च | मेटलर्जिकल इंजिनिअरिंग पदवी. |
3 | ज्युनियर इंजिनिअर | इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical / Electrical / Electronics/ Civil/ Mechanical / Production / Automobile / Instrumentation and Control / Manufacturing / Mechatronics / Industrial / Machining / Tools and Machining / Tools and Die Making / Automobile / Information Technology / Communication Engineering / Computer Science and Engineering / Computer Science / Computer Engineering) |
4 | डेपो मटेरियल सुपरिटेंडंट | कोणत्याही विषयातील इंजिनिअरिंग डिप्लोमा. |
5 | केमिकल & मेटलर्जिकल असिस्टंट | 45% गुणांसह B.Sc (Physics/Chemistry) |
वयोमर्यादा :
ज्या उमेदवारांचे वय 01 जानेवारी 2025 रोजी 18 ते 36 वर्षे आहे ते या भरतीसाठी सर्ज करू शकणार आहेत.
- SC/ ST: 05 वर्षे सूट.
- OBC: 03 वर्षे सूट.
वेतन :
या भरतीमद्धे नियुक्त उमेदवाराला 35,000/- रुपये एवढे मासिक वेतन मिळणार आहे.
अर्ज करण्याची पद्धत :
उमेदवारांना अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करावा लागणार आहे.
अर्ज सुरू होण्याची तारीख :
30 जुलै 2024 पासून अर्ज सुरू होत आहेत.
अर्ज शुल्क :
- General/ OBC/ EWS: 500/- रुपये.
- SC/ ST/ ExSM/ ट्रान्सजेंडर/ EBC/ महिला: 250/-रुपये.
भरतीसाठीच्या महत्त्वाच्या लिंक : RRB JE Recruitment 2024
अधिकृत पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
ऑनलाइन अर्ज (30 जुलै 2024 पासून) | येथे क्लिक करा |
सविस्तर माहिती | येथे क्लिक करा |
How to Apply
RRB JE 2024 भरतीसाठी अधिकृत नोंदणी प्रक्रिया अधिकृत RRB JE 2024 अधिसूचनेमध्ये प्रदान केली जाईल. उमेदवारांना RRB JE भरतीसंबंधी माहितीसाठी आपण या पेज ला बोकमार्क मध्ये सेव करा. RRB JE भर्ती 2024 साठी यशस्वीरित्या अर्ज करण्यासाठी, अर्जदार या चरणांचे अनुसरण करणे गरजेचे आहे.
- RRB च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
- RRB JE 2024 भरतीसाठी तुम्ही ज्या प्रदेशात आहात किंवा जिथे तुम्हाला अर्ज करायचा आहे तो प्रदेश निवडा आणि उघडा.
- RRB JE 2024 अर्ज प्रक्रियेसाठी तुमचे नाव, ईमेल आयडी आणि वैयक्तिक मोबाइल नंबर देऊन नोंदणी करा.
- नोंदणी दरम्यान तयार केलेला नावनोंदणी क्रमांक आणि पासवर्ड वापरून साइन इन करा. अर्जात नमूद केल्याप्रमाणे सर्व आवश्यक तपशील पूर्ण करा. तु
- म्ही ज्या विशिष्ट पदासाठी अर्ज करू इच्छिता ते निवडा.
- व्हिसा, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग इत्यादी पद्धती वापरून अर्ज शुल्क भरावे.
- नोंदणी प्रक्रिया अंतिम करण्यासाठी “सबमिट करा”
निवड प्रक्रिया :
RRB JE Recruitment 2024 या भरतीमद्धे उमेदवारांची निवड तीन टप्पे, जे CBT-1, CBT-2, कागदपत्रे पडताळणी आणि वैद्यकीय तपासणी अशा पद्धतीने होणार आहे.
टीप :
ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा जे भारतीय रेल्वे मध्ये नोकरी इच्छित आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल अशाच अपडेट पाहण्यासाठी https://s2carrer.com/ रोज भेट देत जा
हेही वाचा :
2 thoughts on “भारतीय रेल्वे (RRB JE) मार्फत 7951 जागांसाठी भरती 2024 | RRB JE Recruitment 2024”